Pune Rain: पुण्यात पावसाचे तांडव, घरांमध्ये पाणी, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन
पुणे शहरात पुन्हा एकदा पावसाचे तांडव दिसून आले. या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पुणे शहरातील सखल भागांत असणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले. प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. लवासामध्ये तब्बल ४५३ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
Jio चा 28 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज, मिळतील भरपूर फायदे
फळ की सोनं? जगातील सर्वात महागडं फळ! किंमत ऐकून डोकं चक्रावेल
चहावर गोड खाणे म्हणजे हार्ट अटॅकला आमंत्रण, तथ्य काय?
वयाच्या 51 व्या वर्षी शिल्पाचा तरुणींना लाजवेल असा ग्लॅमर
'मुघल हरम'च्या रहस्यमय विहिरींचं गूढ काय? महिलांसोबत असं काही घडायचं की... रहस्यमय विहिरींची भयानक कहाणी
प्रत्येक वेळी मन जिंकणारी व्यक्ती विश्वासू नसते! ओळखा 'हे' संकेत