डोंबिवली पाठोपाठ कल्याण स्थानकावरती प्रवाशांची प्रचंड गर्दी, फोटो पाहून…
मेगा ब्लॉकचा दुसरा दिवस असून मुंबईकडून कल्याणकडे मोठ्या प्रमाणात प्रवासी येत असल्याने कल्याण स्टेशनवरती मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.
![मध्य रेल्वेच्या तीन दिवसाच्या मेगाब्लॉकच्या दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेच्या 534 लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्यामुळे सध्या सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-01-at-11.04.21-AM.jpeg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![डोंबिवली व कल्याण स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढल्याने प्रवाशांना आता लटकत प्रवास करावे लागत आहे](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-01-at-11.04.20-AM-2.jpeg)
2 / 5
![दिवास्थानकावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाण्यासाठी लोकल ट्रेन कमी असल्याने लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेसवरून दिवा स्थानकावर आलेले प्रवासी दिवा ते कल्याण व कल्याण वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा प्रवास करत आहे](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-01-at-11.04.20-AM-1.jpeg)
3 / 5
![यामुळे कल्याण स्थानक आणि पदचारी पुलावरती मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाणाऱ्या प्रवाशांना आता लटकत प्रवास करत आहेत](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-01-at-11.04.20-AM.jpeg)
4 / 5
![कल्याण, ठाणे, कुर्ला आणि दादर या स्थानकांवर देखील प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. सोशल मीडियावर या गर्दीचे व्हिडीओ आणि फोटो देखील व्हायरल होत आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-01-at-11.04.19-AM.jpeg)
5 / 5
Non Stop LIVE Update
![रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Rohit_Record_6-1.jpg?w=670&ar=16:9)
रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या
![कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का? कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/cropped-PM-Kisan-17th-Installment-5.jpg?w=670&ar=16:9)
कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का?
![जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Gharo-Ghari-Maatichya-Chuli-7-1.jpg?w=670&ar=16:9)
जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत
![deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/feature-18.jpg?w=670&ar=16:9)
deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता
!['हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू 'हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/shiv-ji-1.jpg?w=670&ar=16:9)
'हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू
![जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-Jacqueliene-look-bold-1.jpg?w=670&ar=16:9)
जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका