AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र यांच्यासोबत कसं आहे हेमा मालिनी यांचं नातं? म्हणाल्या, ती वेळ त्यानंतर सर्वकाही…

अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र बॉलिवूडच्या आयकॉनिक कपलपैकी एक आहेत. एक काळ असा होता जेव्हा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, चाहत्यांमध्ये देखील धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या नात्याती चर्चा होती. एवढंच नाही तर, अनेकदा स्वतः हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं होतं.

| Updated on: Nov 15, 2025 | 3:10 PM
Share
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र 1970 पासून एकत्र होते. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 1980 मध्ये लग्न केलं. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना दोन मुली देखील आहेत... ईशा देओल आणि आहाना देओल  अशी त्यांच्या मुलींची नावे आहेत.

1 / 5
एका मुलाखतीत हेमा यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं. ‘एका वेळेनंतर सर्वकाही बोरिंग वाटू लागतं…’ असं हेमा मालिनी म्हणाल्या होत्या. तेव्हा देखील हेमा मालिनी चर्चेत आल्या होत्या.

2 / 5
धर्मेंद्र यांच्यासोबत कसं आहे हेमा मालिनी यांचं नातं? म्हणाल्या, ती वेळ त्यानंतर सर्वकाही…

3 / 5
यावर हेमा मालिनी म्हणाल्या,  ‘तेव्हा काय झालं होतं मी सांगते, रात्रभर सिनेमाचं शुटिंग होतं. ज्यामुळे मी प्रचंड थकली होती. प्रेमाच्या गोष्टी एका ठराविक काळापर्यंत चांगल्या वाटतात. पण एका वेळेनंतर सर्वकाही बोरिंग वाटू लागतं…’

4 / 5
सांगायचं झालं तर, हेमा मालिनी यांच्यासोबत धर्मेंद्र यांचं दुसरं लग्न आहे. समाजाच्या विरोधात जात दोघांनी लग्न केलं. पण धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी म्हणून हेमा मालिनी यांनी आयुष्यात अनेकदा तडजोड करावी लागली.

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.