कॅमेऱ्यासमोर येताच अंकिता लोखंडे हिच्या सासूचे ‘ते’ विधान, सूनेबद्दल थेट..

अंकिता लोखंडे ही काही दिवसांपूर्वीच बिग बाॅस 17 मध्ये धमाल करताना दिसली. अंकिता लोखंडे हिच्यासोबत बिग बाॅसमध्ये तिचा पती देखील सहभागी झाला. मात्र, यावेळी दोघांमध्ये कडाक्याची भांडणे झाली. यामध्ये अंकिता लोखंडे हिच्या सासूबाईंनी अंकिताबद्दल मोठे विधान केले, ज्यानंतर जोरदार टीका होताना दिसली.

| Updated on: Mar 22, 2024 | 8:14 PM
1 / 5
अंकिता लोखंडे ही बिग बाॅस 17 मध्ये तिच्या पतीसोबत सहभागी झाली. यावेळी अंकिता लोखंडे आणि तिच्या पतीमध्ये जोरदार भांडणे देखील बघायला मिळाली. दोघांमधील वाद टोकाला गेल्याचे बघायला मिळाले.

2 / 5
हेच नाही तर अंकिता लोखंडे हिची सासूबाई देखील बिग बाॅसच्या घरात दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी अंकिताला बऱ्याच गोष्टी सुनावल्या.

3 / 5
हेच नाही तर बिग बाॅस 17 च्या घरातून बाहेर आल्यानंतर अंकिताबद्दल मोठे विधाने करताना तिच्या सासूबाई दिसल्या. सतत अंकिता लोखंडे हिला दोष देणे सुरू आहे.

4 / 5
आता अंकिता लोखंडेच्या सासूचे सूर बदलल्याचे बघायला मिळतंय. स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगनंतर अंकिता लोखंडेचे काैतुक करताना तिच्या सासूबाई दिसत आहेत.

5 / 5
अंकिता ए वन असल्याचे त्यांनी म्हटले. अंकिताच्या सासूचे हे बदलले सूर लोकांना अजिबातच आवडले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Follow Us