IPL 2023 : आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा ठोकणारे खेळाडू, एक विक्रम दहा वर्षांपासून कायम

| Updated on: Mar 24, 2023 | 9:50 PM

2008 पासून सुरु झालेल्या आयपीएल स्पर्धेचे 15 पर्व आतापर्यंत झाले आहेत. प्रत्येक पर्वात काही ना काही विक्रमाची नोंद झाली आहे.मात्र काही रेकॉर्ड आजही अबाधित आहे.

1 / 6
आयपीएल इतिहासात आतापर्यंत अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. काही विक्रम लगेचच मोडीत निघाले आहेत. तर काही विक्रम मोडणं जवळपास अशक्य आहे. 2013 मध्ये झालेला एक विक्रम दहा वर्षे झाली तरी मोडणं शक्य झालेलं नाही.

2 / 6
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 2013 मध्ये आरसीबीकडून खेळताना 66 चेंडूत 175 धावा केल्या. यात 13 चौकार आणि 17 षटकारांचा समावेश आहे. हा विक्रम आजही अबाधित आहे.

3 / 6
कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना आयपीएल 2008 मध्ये न्यूझीलँडच्या ब्रँड मॅक्कलमने आक्रमक खेळी केली होती. त्याने 73 चेंडूत 158 केल्या होत्या. यात 10 चौकार आणि 13 षटकारांचा समावेश होता.

4 / 6
साउथ आफ्रिकेच्या यष्टीरक्षक फलंदाज डिकॉकनं मागच्या सीझनमध्ये लखनऊ सुपर जायन्ट्सकडून खेळताना  70 चेंडूत 140 धावा केल्या होत्या. यात 10 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश होता.

5 / 6
मिस्टर 360 डिग्री नावाने प्रसिद्ध असलेल्या एबी डिव्हिलियर्सने 2015 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध आक्रमक खेळी केली होती. आरसीबीकडून खेळताना  59 चेंडूत 133 धावा केल्या होत्या. यात 19 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.

6 / 6
पंजाब किंग्सकडून खेळताना केएल राहुलने आक्रमक खेळी केली होती. 60 चेंडूत नाबाद 132 धावांची खेळी केली होती. यात 14 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता.