राम मंदिरातील भव्य महलमध्ये 495 वर्षांनंतर होळी, अयोध्येत अशी साजरी झाली होळी

| Updated on: Mar 26, 2024 | 12:35 PM

ayodhya ram mandir holi celebration: अयोध्येतील नवीन घाट येथे राहणारा राम कृपाल म्हणाले, राम मंदिरात होळी खेळताना खूप आनंद आला. खूप दिवसांनी असा शुभ मुहूर्त आला. यापूर्वी रामलल्ला तंबूत होते. त्यामुळे होळी खेळणे शक्य झाले नव्हते. परंतु आता हा एक अतिशय शुभ प्रसंग आला आहे. आम्ही रामलल्लाच्या दरबारात खूप होळी खेळलो.

1 / 5
राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा समारंभानंतर अयोध्येत पहिल्यांदा होळी सण साजरा झाला. अयोध्यावासींनी या सणाचा असा आनंद अनेक वर्षांनी घेतला. भगवान रामलल्ला यांच्या मंदिरात 495 वर्षानंतर भव्य होळी साजरी करण्यात आली.

2 / 5
राम मंदिराच्या उद्घाटनापासून रामललाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने तेथे पोहोचत आहेत. आतापर्यंत सुमारे दीड कोटी लोक राम मंदिरात दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत.

3 / 5
भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

4 / 5
राम मंदिराच्या दर्शनासाठी आलेल्या दीड कोटी भाविकांपैकी सुमारे एक लाख भाविक परदेशीही आहेत.

5 / 5
ram mandir

ram mandir