




आठ मूलांक असणाऱ्या व्यक्तीसोबत म्हणजेच 8, 17, 26 या तारकांना जन्मलेल्या व्यक्तीचे एक मूलांक असणाऱ्या व्यक्तीसोबत फारसे पटत नाही. याच कारणामुळे एक आणि आठ मूलांक असणाऱ्या व्यक्तींनी एकमेकांशी लग्न केलं तर अडचणी येऊ शकतात. त्यांच्यात भांडणं होऊ शकतात. (Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)