Photo : अभिनेत्री निया शर्मा आणि रवी दूबेचं हॉट फोटोशूट, पाहा फोटो

| Updated on: Nov 29, 2020 | 1:01 PM

रवी दूबे आणि निया शर्माच्या या रिल लाईफ जोडीला चाहत्यांची चांगली पसंती मिळत आहे. (Hot photoshoot of actress Niya Sharma and Ravi Dubey, see photo)

1 / 5
रवी दूबे आणि निया शर्माच्या या रिल लाईफ जोडीला चाहत्यांची चांगली पसंती मिळत आहे.. प्रेक्षकांनी या जोडीला भरपूर प्रेम दिलं.

2 / 5
'जमाई राजा' या मालिकेतून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. त्यानंतर आता ही जोडी परत एकदा प्रेक्षकांसाठी 'जमाई 2.0' घेऊन आली आहे.

3 / 5
यासाठीच आता रवी आणि नियानं हे खास फोटोशूट केलं आहे.

4 / 5
हे फोटोशूट समुद्र किनारी करण्यात आलं आहे. या फोटोमध्ये दोघांचाही अंदाज अतिशय हॉट दिसत आहे.

5 / 5
दोघांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.