रक्त न पिता मच्छर किती दिवस राहू शकते जिवंत, जाणून घ्या रंजक तथ्य!

मच्छर चावा घेऊन आपले रक्त शोषून घेतो. रक्ते हे एका प्रकारे मच्छराचे अन्नच असते. मात्र हेच अन्न मच्छराला न मिळाल्यास ते किती दिवस जगू शकते? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. त्याचेच उत्तर आता सापडले आहे.

| Updated on: Aug 13, 2025 | 8:09 PM
1 / 5
मच्छर म्हणजेच डास हा असा जीव आहे, ज्याला पाहिलं की आपल्याला राग येतो. गाढ झोप लागलेली असताना डासाने हळूच चावा घेतल्याने प्रत्येकाची एकदातरी झोपमोडही झालेली असतेच.

2 / 5
डास  हा फारच उपद्रवी जीव आहे. डास चावल्याने मलेरिया, डेंग्यू, ताप यासारखे आजार होतात. कधीकधी याच आजारांमुळे मानवाचा मृत्यूही होतो. त्यामुळे डास चावू नयेत म्हणून योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.

3 / 5
डास  चावा घेऊन आपले रक्त शोषून घेते. रक्ते हे एका प्रकारे डासांचे  अन्नच असते. मात्र हेच अन्न डासाला न मिळाल्यास ते किती दिवस जगू शकते? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो.

4 / 5
एका संशोधनानुसार मादी डास हे रक्त न पिताही कित्येक दिवस जिवंतर राहू शकते. संशोधनानुसार डास रक्त न पिता साधारण सात ते दहा दिवस जिवंत राहू शकते. तर नर डास साधारण सहा ते सात दिवस रक्त न पिता जिवंत राहू शकते.

5 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)