विमानातल्या टॉयलेटमध्ये असतं सिक्रेट बटण, कधीच दाबू नका अन्यथा…हा नियम माहीत असलाच पाहिजे!

विमानातील टॉयलेट वापरण्याचेही काही नियम आहेत. हे नियम न पाळल्यास तुमची तर पंचाईत होऊच शकते. परंतु तुमच्यानंतर टॉयलेट वापरायला आलेल्या व्यक्तीलाही त्याची अडचण होऊ शकते.

| Updated on: Jul 13, 2026 | 5:29 PM
1 / 5
तुम्हाला विमानातून प्रवास करायचा असेल तर काही नियमांचे काटेकोर पालन करावेच लागते. हे नियम मोडल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. विमानात टॉयलेटचा वापर कसा करावा, याचे अनेकांना योग्य ज्ञान नसते.

2 / 5
विमानातील टॉयलेट वापरण्याचेही काही नियम आहेत. हे नियम न पाळल्यास तुमची तर पंचाईत होऊच शकते. परंतु तुमच्यानंतर टॉयलेट वापरायला आलेल्या व्यक्तीलाही त्याची अडचण होऊ शकते.

विमानातील टॉयलेट वापरण्याचेही काही नियम आहेत. हे नियम न पाळल्यास तुमची तर पंचाईत होऊच शकते. परंतु तुमच्यानंतर टॉयलेट वापरायला आलेल्या व्यक्तीलाही त्याची अडचण होऊ शकते.

3 / 5
त्यामुळेच विमान प्रवास करताना तुम्ही टॉयलेट वापरत असाल तर काय काळजी घ्यायला हवी, याची माहिती एका हवाई सुंदरीने दिली आहे. तिने विमानात टॉयलेट नेमके कसे वापरावे याबाबत सविस्तरपणे सांगितलं आहे.

4 / 5
तिने दिलेल्या माहितीनुसार विमानात टिश्यू पेपर ठेवलेले असतात. त्याचा वापर केला पाहिजे. हँडवॉश करण्यासाठी तुम्हाला एक बटण दाबावे लागते. तरीही तुम्हाला काही अडचण आल्यास तिथे एक खास बटण दिलेले असते.

5 / 5
हे बटण दाबल्यास तुम्हाला काहीतरी अडचण असल्याचे समजून विमानातील क्रू मेंबर तुमच्या मदतीला धावत येतात. तुमची मदत करतात. त्यामुळे तुम्हाला खूपच गरज असेल तेव्हा हे बटण दाबावे.

Follow Us