
बाॅलिवूड अभिनेता ऋतिक रोशन याची गर्लफ्रेंड सबा आझाद ही कायमच चर्चेत असते. सबा आझाद आणि ऋतिक रोशन हे कायमच एकसोबत स्पाॅट होताना दिसतात. हे दोघे लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

आता नुकताच सबा आझाद हिने जिममधील एक अत्यंत खास फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये सबा आझाद ही टोंड फिगर फ्लाॅन्ट करताना दिसत आहे.

आपल्या या टोंड फिगरचे राज देखील सबा आझाद हिने सांगून टाकले आहे. सबा आझाद हिने सांगितले की, ती दररोज भाकरी आणि तूप खाते, तिला ते खूप आवडते.

दोन भाकरी आपण खात असल्याचे देखील सबा आझाद हिने म्हटले आहे. सध्या सबा आझाद ही तिच्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देताना देखील दिसत आहे.

ऋतिक रोशन हा देखील कायमच आपल्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसतो. आता सबा आझाद ही देखील आपल्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसत आहे.