Vastu Tips | घरातील या गोष्टी बदला, पैशाची कधीच कमतरता भासणार नाही

| Updated on: Dec 11, 2021 | 9:57 PM

वास्तूशास्त्रात काही नियम आहेत हे नियम आपण पाळले नाहीत तर घरात नकारात्मकता येते. या गोष्टी कुटुंबात प्रगती आणू शकत नाही त्यामुळे या वस्तू वेळीच घराबाहेर काढल्या पाहीजेत.

1 / 4
कचऱ्याचा डबा : बहुतेक लोक कचऱ्याचा डबा घरात ठेवतात, परंतु ते कधीही घरात ठेवू नयेत. यामुळे घरात नकारात्मकता येते. कचऱ्याचा डबाची जागा नेहमी घराबाहेर असावी.

2 / 4
जुन्या गोष्टी: अनेकांना जुन्या गोष्टींबद्दलचे आकर्षण असत. अशा वेळी ते जुने फाटलेले कपडे, तुटलेल्या वस्तू, गंजलेल्या वस्तू सोबत ठेवतात. पण अशा गोष्टी लवकरात लवकर फेकून द्याव्यात. या गोष्टी तुमच्या घरामध्ये, नातेसंबंधात आणि प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात.

3 / 4
घरात लावलेले प्लांट्स : आजकाल घरातील सजावट म्हणून विविध प्रकारची इनडोअर रोपे ठेवली जातात. पण जर ही झाडे सुकली असतील तर त्यांना  ताबडतोब बाहेर काढा. वाळलेल्या वनस्पती हे चांगले लक्षण नाही.

4 / 4
रद्दी: बरेच लोक घर स्वच्छ ठेवतात, परंतु घरातील सर्व रद्दी कोपऱ्यात टाकतात. वास्तूनुसार, छतावर ठेवलेली रद्दी घरात नकारात्मकता आणते, ज्यामुळे घरात क्लेश, वियोगाची परिस्थिती निर्माण होते.