AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunny Deol-Dharmendra : एका मराठमोळ्या अभिनेत्रीवरुन जेव्हा सनी-धर्मेंद्र यांच्यात वाजलेलं, सनीने हट्टाला पेटून गर्लफ्रेंडलाच चित्रपटात घेतलेलं

Sunny Deol-Dharmendra : एका मराठमोळ्या अभिनेत्रीवरुन देओल कुटुंबात वाद झालेला. सनी देओलने हट्टाला पेटून गर्लफ्रेंडलाच चित्रपटात घेतलेलं. त्याने पप्पा धर्मेंद्र यांचं अजिबात ऐकलं नव्हतं.

| Updated on: Apr 21, 2026 | 8:09 AM
Share
सनी देओलचा 'अर्जुन' चित्रपट आजपासून बरोबर 41 वर्षांपूर्वी 20 एप्रिल 1985 रोजी थिएटरमध्ये रिलीज झालेला. राहुल रावैल दिग्दर्शित हा Action ड्रामा चित्रपट सनी देओलचा 'बेताब' नंतरचा दुसरा हिट चित्रपट होता. या सिनेमाने सनी देओलला Action हिरो म्हणून ओळख मिळवून दिली.

1 / 5
 चित्रपटांशी संबंधित काही मजेशीर किस्से असतात. आयएमडीबी ट्रिवियामध्ये असाच एक किस्सा आहे. ज्यावेळी सनी देओल हिरोईनच्या निवडीवरुन पप्पा धर्मेंद्र यांचं ऐकलं नव्हतं. सनीने आपल्या मर्जीची हिरोईन  निवडून चित्रपट हिट केला होता. मणिरत्न यांचा हा आवडता चित्रपट आहे.

2 / 5
चित्रपट बनवताना हिरोइनला घेण्यावरुन देओल कुटुंबात वादही झाला होता. प्रोड्यूसर धर्मेंद्र सनी देओलच्या मागे लागलेले की, हिरोइन म्हणून पद्मिनी कोल्हापुरेला साइन कर. पद्मिनीची निरागसता आणि सनीची आक्रमकता एकदम परफेक्ट ठरेल असं धर्मेंद्र यांचं मत होतं.

3 / 5
पण सनी देओलने स्पष्टपणे नकार दिला. त्याने आपली कथित गर्लफ्रेंड डिंपल कपाडियाला हिरोइन म्हणून चित्रपटात घेण्याचा हट्ट धरला. डायरेक्टर राहुल रावैल यांनी सनीचा हट्ट मान्य केला. डिंपल कपाडियाला कास्ट केलं. हा निर्णय इतका वादग्रस्त होता की, त्यानंतर सनी आणि पद्मिनी कोल्हापुरे यांची जोडी पुन्हा कधी एकत्र स्क्रिनवर दिसली नाही.

4 / 5
धर्मेंद्र आणि सनी देओल यांच्यातील हा पहिला संघर्ष होता. 'अर्जुन' बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. पण बापलेकामधील या वादाची आजही चर्चा होते. आधी अमृता सिंहचा सुद्धा हिरोइन म्हणून विचार झाला होता. पण काही कारणांमुळे ती नंतर मागे पडली.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...