स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शासकीय निवासस्थाने व ऐतिहासिक वारसा स्थळावर आकर्षक विद्युत रोषणाई

| Updated on: Aug 14, 2022 | 6:30 PM

राज्यात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान सर्वत्र हर घर तिरंगा ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

1 / 5
राज्यात  सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा  केला जात आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्वत्र हर घर तिरंगा ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेला  राज्यभर  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

2 / 5
  स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर  मुंबईतील महत्त्वाच्या  शासकीय कार्यालयातही  आकर्षकपद्धतीची विद्युत रोषणाई  करण्यात आली आहे.

3 / 5
यानिमित्त मुंबईतील शासकीय कार्यालयांच्या सोबतच  ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारतींवरही  तिरंग्याच्या रंगातील  विद्युत  रोषणाई करण्यात आली आहे.

4 / 5
कुलाबा परिसरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे  ठिकाण असलेल्या  गेटवे ऑफ इंडिया या ऐतिहासिक  ठिकाणीही  तिरंग्याच्या आकारातील आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे

5 / 5
 मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर ही प्रशासनाने  आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.