चीज स्लाइसचा खाद्यपदार्थात दररोज वापर करत आहात? सावधान, हे आजार…

निरोगी आरोग्यासाठी तुम्ही काय खात आहात हे अत्यंत महत्वाचे आहे. जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर आहारात शक्य तितके मीठ कमी खाण्याचा प्रयत्न करा.

| Updated on: Dec 15, 2025 | 1:58 PM
1 / 5
जेवणात आणि खाद्यपदार्थांमध्ये मीठाचा वापर कमी करा, असे कायमच डॉक्टरांकडून सांगितले जाते. मीठ अतिप्रमाणात खाल्ल्याने आरोग्याच्या असंख्य समस्या निर्माण होतात. 

2 / 5
प्रत्येक गोष्टीमध्ये मीठ असते. चीज स्लाइस जवळपास सर्व पदार्थांमध्ये वापरली जातात. या चीज स्लाइसमध्ये मोठ्या प्रमाणात मीठ असते. चीज स्लाइस, चीज स्प्रेड आणि फ्लेवर्ड बटरमध्येही मिठाचे प्रमाण जास्त असते.

3 / 5
नियमितपणे अगदी कमी प्रमाणात यांचे सेवन केल्यानेही तुमच्या मीठाच्या सेवनामध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते. चीज स्लाइस, चीज स्प्रेड आणि फ्लेवर्ड बटर आपण खातो पण यामध्ये मीठ असते, याचा विचारही करत नाहीत. 

4 / 5
लोणचे आणि पापडमध्येही जास्त प्रमाणात मीठ असते. फक्त भाजी, पोळी, भात आणि वरणातच मीठाचा वापर होते, असे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना वाटते. लोणचे आणि पापडमध्येही मीठ असते. 

5 / 5
औषधोपचार करूनही उच्च रक्तदाबाच्या जवळपास निम्म्या रुग्णांचा रक्तदाब योग्य प्रकारे नियंत्रित होत नाही. त्याचे मुळ कारण हेच नाही. जेवणात मीठाचा वापर कमी केला जातो पण रूग्ण लोणचे, पापड सारखे पदार्थ जास्त खातात. 