IND VS SA: दक्षिण आफ्रिकेत ‘शतक’ टीम इंडियासाठी अपशकुन ठरतं का? सेंच्युरियनमध्ये काय घडणार

तुम्ही म्हणालं कसं काय ? खरंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा इतिहासच तसा आहे. ज्या-ज्यावेळी भारतीय फलंदाजांनी शतकी भागीदारी केलीय, त्या-त्या वेळी संघाचा पराभव झालाय.

IND VS SA: दक्षिण आफ्रिकेत शतक टीम इंडियासाठी अपशकुन ठरतं का? सेंच्युरियनमध्ये काय घडणार
| Edited By: | Updated on: Dec 27, 2021 | 5:12 PM