- Marathi News Photo gallery Ind vs wi 3rd t2o match team india fastest 50 wickets in t20 cricket latest marathi sports news
IND vs WI 3rd T20 : कुलदीप यादव याने टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू!
INd vs WI 3rdT20 : टीम इंडियाने तिसऱ्या टी- 20 सामन्यामध्ये विजय मिळवला आहे. या सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या कुलदीप यादव याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
1 / 5

टीम इंडिया आणि वेस्ट इमडिजविरूद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये चायनामना गोलंदाज कुलदीप यादव याने या सामन्यामध्ये 3 विकेट घेत इतिहास रचला आहे.
2 / 5

कुलदीप यादव याने आपल्या टी-20 करिअरमधील 50 विकेट्सचा आकडा पूर्ण केला आहे. या विकेटसह तो सर्वात वेगवान 50 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
3 / 5

कुलदीप यादव याने ही कामगिरी अवघ्या 30 डावांमध्ये केली आहे. तर यॉर्कर किंग बुमराह याने 41 तर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या युजवेंद्र चहल याने 34 डावांमध्ये 50 धावा विकेट पूर्ण केल्या होत्या.
4 / 5

ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स आणि निकोलस पूरन यांना आऊट करत महत्त्वाची भूमिका बजावली.
5 / 5

तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज संघावर टीम इंडियाने ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. पाच सामन्यांची मालिका 2-1 अशी झाली आहे.
लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स
जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस
मोठी बातमी! जयंत पाटील शिंदेंच्या भेटीला, मोठं काहीतरी घडणार? नंदनवन निवासस्थानी खलबतं, घडामोडींना वेग
Indian Railways: स्वस्तात रेल्वे तिकीट योजनेवर रेल्वेची मोठी घोषणा, तिकीट बुकींगवर सूट, हे काम करा..
IND vs ENG 2nd ODI: दुसऱ्या वनडेत विराट-श्रेयस पास, पण इशान किशनसह मधली फळी फूसss
लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम! काय घडतंय?
जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस
अनिरुद्ध विनायक चतुर्थी 17 कि 18 तारखेला? जाणून घ्या
निसर्गप्रेमींना स्वर्गापेक्षा कमी नाही भारतातील 'हे' बोटॅनिकल गार्डन
स्पेनचा मास्टर खेळाडू, तो खेळताना टीम अजूनपर्यंत एकही मॅच हरलेली नाही
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
लोणंदमध्ये माऊलींच्या पालखीत 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले सहभागी
पुण्यात धावत्या ट्रेनखाली जाणाऱ्या वारकऱ्याचा थरारक बचाव
तुकाराम महाराजांची पालखी बारामतीमध्ये, अजितदादांची आठवण, त्या बॅनरने वेधले सर्वांचं लक्ष
आषाढी यात्रेनिमित्त आजपासून भविकांना घेता येणार विठ्ठलाचं 24 तास दर्शन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन