AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FIFA World Cup 2026 : स्पेनचा मास्टर खेळाडू, तो खेळताना टीम अजूनपर्यंत एकही मॅच हरलेली नाही, फायनलमध्ये मारणार फिफ्टी

FIFA World Cup 2026 : स्पेनच्या टीमने फिफा वर्ल्ड कप 2026 च्या सेमीफायनलमध्ये फ्रान्सला 2-0 ने हरवलं. आपला विजयाचा सिलसिला कायम ठेवला आहे. फायनलमध्ये आता त्यांचा सामना कोणाशी होतो, ते लवकरच समजेल.

| Updated on: Jul 16, 2026 | 10:09 PM
Share
फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये शानदार प्रदर्शन करत स्पेनच्या टीमने फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमीफायनल मॅचमध्ये स्पेनने फ्रान्सला 2-0 ने हरवलं. या टीममध्ये असा एक स्टार खेळाडू आहे, जो अजूनपर्यंत एकही मॅच हरलेला नाही. सलग 49 सामने त्याने जिंकले आहेत.   (Photo: Getty Images)

1 / 5
स्पेनच्या या खेळाडूच नावं फाबियन रुइज आहे. तो टीमच्या मिडफिल्डरच्या रोलमध्ये असतो. 'La Roja'च्या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आतापर्यंत 49 सामने खेळला आहे. आजपर्यंत तो खेळत असताना टीमला एकदाही पराभवाचा सामना करावा लागलेला नाही. (Photo: Getty Images)

2 / 5
30 वर्षांचा रुइज आतापर्यंत स्पेनकडून 49 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. वर्ल्ड कप फायनल 50 वा सामना आहे. त्याचा हा रेकॉर्ड फायनलमध्ये कायम राहतो की नाही ते कळेलच. (Photo: Getty Images)

30 वर्षांचा रुइज आतापर्यंत स्पेनकडून 49 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. वर्ल्ड कप फायनल 50 वा सामना आहे. त्याचा हा रेकॉर्ड फायनलमध्ये कायम राहतो की नाही ते कळेलच. (Photo: Getty Images)

3 / 5
या वर्ल्ड कपमध्ये फाबियन रुइजचं शानदार प्रदर्शन कायम आहे. बेल्जियम विरुद्ध क्वार्टर फायनल मॅचमध्ये रुइजने 30 व्या मिनिटाला शानदार गोल डागला व स्पेनला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. (Photo: Getty Images)

या वर्ल्ड कपमध्ये फाबियन रुइजचं शानदार प्रदर्शन कायम आहे. बेल्जियम विरुद्ध क्वार्टर फायनल मॅचमध्ये रुइजने 30 व्या मिनिटाला शानदार गोल डागला व स्पेनला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. (Photo: Getty Images)

4 / 5
रुइजचा हा रेकॉर्ड स्पेनच्या शानदार फॉर्मचा भाग आहे. स्पॅनिश टीमने मार्च 2024 पासून आतापर्यंत सलग 37 सामने (रेगुलर 90 मिनटात) न हरण्याचा आपला जुना रेकॉर्ड मोडला आहे. (Photo: Getty Images)

रुइजचा हा रेकॉर्ड स्पेनच्या शानदार फॉर्मचा भाग आहे. स्पॅनिश टीमने मार्च 2024 पासून आतापर्यंत सलग 37 सामने (रेगुलर 90 मिनटात) न हरण्याचा आपला जुना रेकॉर्ड मोडला आहे. (Photo: Getty Images)

5 / 5
Follow Us
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद