AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : भारतातील एकमेव राज्य, जेथे इन्कम टॅक्सची झंझटच नाही, बिनधास्त संपत्ती कमवा..

श्रीमंत लोक दुबईला इन्कम टॅक्स नसल्याने शिफ्ट होण्याचा विचार करत असतात. अनेक श्रीमंतांनी तेथे घरे देखील घेतली आहेत. मात्र, भारतातही एक राज्य असेही आहे जेथे नागरिकांकडून इन्कम टॅक्स आकारला जात नाही.

| Updated on: Jul 16, 2026 | 6:49 PM
Share
दुबईला लोक इन्कम टॅक्स फ्री सिटी म्हणतात. मात्र, आता भारतातील उत्तर पूर्वीतील हिमालयाच्या रांगामधील दुसरे सर्वात छोटे आणि निसर्गरम्य राज्य असलेले सिक्कीम येथे इन्कम टॅक्स घेतला जात नाही.

दुबईला लोक इन्कम टॅक्स फ्री सिटी म्हणतात. मात्र, आता भारतातील उत्तर पूर्वीतील हिमालयाच्या रांगामधील दुसरे सर्वात छोटे आणि निसर्गरम्य राज्य असलेले सिक्कीम येथे इन्कम टॅक्स घेतला जात नाही.

1 / 5
सिक्कीम राज्यात युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेले कांचनजुंगा नॅशनल पार्क आहे. सिक्कीम राज्य जगातील पहिले १०० टक्के ऑर्गेनिक स्टेट म्हटले जाते. येथे शेतकरी पिकांना रासायनिक खते आणि किटकनाशकांऐवजी नैसर्गिक खते वापरतात.

2 / 5
सिक्कीम राज्यातील पात्र नागरिकांकडून आयकर आकारला जात नाही.त्यामुळे येथील नागरिकांना त्यांची कमाई बिनधास्त करता येते. त्यांना सरकारला आयकर भरावा लागत नाही. येथील उत्पन्नात पर्यटनाचा वाटा मोठा आहे.

सिक्कीम राज्यातील पात्र नागरिकांकडून आयकर आकारला जात नाही.त्यामुळे येथील नागरिकांना त्यांची कमाई बिनधास्त करता येते. त्यांना सरकारला आयकर भरावा लागत नाही. येथील उत्पन्नात पर्यटनाचा वाटा मोठा आहे.

3 / 5
सिक्कीम हे १६ मे १९७५ रोजी भारताचे २२ वे राज्य बनले. गंगटोक ही सिक्कीमची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. सिक्कीमचे एकूण क्षेत्रफळ ७,०९६ चौ. किमी आहे. या राज्याच्या पश्चिमेला नेपाळ, उत्तरेला आणि पूर्वेला चीन (तिबेट), आणि आग्नेयेला भूतान. दक्षिणेला भारताचे पश्चिम बंगाल हे राज्य आहे.

4 / 5
 सिक्कीम येथील  ( कांचनजंघा - Kanchenjunga National Park ) (उंची ८,५९८ मी.) हे एव्हरेस्ट आणि  के-टू नंतर जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. तसेच सिक्कीम लोक या शिखराला पवित्र मानतात.

सिक्कीम येथील ( कांचनजंघा - Kanchenjunga National Park ) (उंची ८,५९८ मी.) हे एव्हरेस्ट आणि के-टू नंतर जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. तसेच सिक्कीम लोक या शिखराला पवित्र मानतात.

5 / 5
Follow Us
मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार?; सरकारचा हायकोर्टात मोठा दावा...
Mumbai High Court | मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार?; सरकारचा हायकोर्टात मोठा दावा, उपवर्गीकरणाचा दाखला देत काय म्हटलं?
मोठी बातमी! एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला
मोठी बातमी! एकनाथ शिंदे पुन्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला, राजकीय हालचाली वाढल्या
पोलिसांशी पंगा भोवला! अभिजीत दीपकेंचं पोलीस संरक्षण जाणार?
Abhijeet Dipke | पोलिसांशी पंगा भोवला! अभिजीत दीपकेंचं पोलीस संरक्षण जाणार?; नेमकी काय आहे मागणी?
वारंवार फुटीर खासदार पंतप्रधानांच्या भेटला का जातात? कोर्टातील सुनावणी
वारंवार फुटीर खासदार पंतप्रधानांच्या भेटला का जातात? कोर्टातील सुनावणींचा उल्लेख करत संजय राऊतांनी सांगितलं गुपित
पुण्यानंतर आता अमित शाह मुंबईत! राजकीय घडामोडींना वेग
Amit Shah Mumbai Visit | पुण्यानंतर आता अमित शाह मुंबईत! राजकीय आढाव्यासह दोन महत्त्वाचे कार्यक्रम, राजकीय घडामोडींना वेग
मोबाईल घेतलाय EMI वर? हप्ता थकवला तर सावधान! RBI च्या नव्या नियमाने...
मोठी बातमी! मोबाईल घेतलाय EMI वर? हप्ता थकवला तर सावधान! RBI च्या नव्या नियमाने वाढली चिंता, नेमकं काय होणार?
मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले...
Sunil Tatkare | मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले, ही भेट होती फक्त...
एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल
Girish Mahajan | एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल; नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकारण तापलं!
मोदींच्या भेटीनंतर शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं नेमकं काय घडलं?
Eknath Shinde | पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख....
CM Devendra Fadnavis | शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5,029 कोटी