दिल्लीत स्वातंत्र्यदिनी ऑलिंपिकमध्ये तिरंगा फडकावणाऱ्या भारतीय खेळाडूंची चर्चा, पाहा निवडक क्षणचित्रे

| Updated on: Aug 15, 2021 | 12:06 PM

1 / 8
भारतातील तमाम देशवासी 75 वा स्वातंत्र्य दिन (75th Independence Day) साजरा करत आहेत. राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावर हा दिमाखदार कार्यक्रम झाला.

2 / 8
लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात टोकिओ ऑलिंपिकमध्ये पदकविजेत्या (Tokyo Olympics) खेळाडूंचा विशेष उल्लेख केला.

3 / 8
तसेच उपस्थितांसह देशभरातील नागरिकांना या खेळाडूंसाठी काही वेळ टाळ्या वाजवण्यास सांगितलं. त्यावेळी देशभरात एकच टाळ्यांचा आवाज ऐकू आला.

4 / 8
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील हा स्वातंत्र्योत्सव होत असल्यानं मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित साजरा झाला.

5 / 8
या कार्यक्रमाला देशाची मान उंचावणाऱ्या पदकविजेत्या खेळाडूंसोबत एनसीसीचे निवडक कॅडेटही हजर होते.

6 / 8
पंतप्रधान मोदींनी कार्यक्रमानंतर उपस्थितांमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली.

7 / 8
यावेळी उपस्थित पाहुण्यांनी पंतप्रधान मोदींसोबत सेल्फीही घेतले.

8 / 8
या कार्यक्रमात काही परदेशी पाहुणे देखील हजर होते.