Photo : स्वातंत्र्याचा अभिमान… तिरंग्याचा सन्मान! नातेवाईकांना पाठवा स्वातंत्र्यदिनाचे शुभेच्छा संदेश

Independence Day Wishes : स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हालाही तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवण्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश आम्ही इथे देत आहोत. जे तुम्ही व्हॉट्सअॅप स्टेटस, फेसबुक पोस्ट किंवा इंस्टाग्रामवर वापरु शकते. तसेच तुमच्या मित्र मैत्रिणींनाही पाठवू शकता.

बापू गायकवाड | Updated on: Aug 14, 2026 | 11:00 PM
1 / 5
“विविधतेत एकता आहे आमची शान, म्हणूनच आहे आमुचा भारत देश महान. जय हिंद… जय भारत! भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

“विविधतेत एकता आहे आमची शान, म्हणूनच आहे आमुचा भारत देश महान. जय हिंद… जय भारत! भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

2 / 5

“आठवूया संघर्ष क्रांतीवीरांचा, भाग बनूया आत्मनिर्भर भारताचा, घरोघरी फडकवूया तिरंगा एकात्मतेचा, साजरा करूया महोत्सव स्वातंत्र्याचा. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

3 / 5

“अखंड राहो विविधतेतील एकता; अविरत, उंच फडकावा विश्व तिरंगा! स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!”

4 / 5

“प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे, सन्मान देशाचा वाढत जावो, सण स्वातंत्र्याचा चिरायू होवो! स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा!”

5 / 5

“उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांना, ज्यांनी भारत देश घडविला. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us