ह्योच माझा बाप! आईची चिठ्ठी दाखवत प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री म्हणाली, डोनाल्ड ट्रम्प हेच माझे…

भारतीय अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती अभिनेत्री डोनाल्ड ट्रम्प हे तिचे वडील असल्याचा दावा करत आहे. तसेच तिने आईच्या चिठ्ठीचा देखील उल्लेख केला आहे. आता ही अभिनेत्री कोण आहे? जाणून घ्या तिच्याविषयी...

| Updated on: Oct 02, 2025 | 6:10 PM
1 / 5
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यांत ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाअंतर्गत बरेच धक्कादायक निर्णय घेतले. त्यांच्या या निर्णयामुळे भारतीयांना मोठा फटका बसला. त्यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. त्यामुळे भारतीयांच्या मनात ट्रम्प यांच्याविषयी राग पाहायला मिळतोय. दरम्यान, एका भारतीय अभिनेत्रीने खळबळजनक दावा केला आहे.

2 / 5
"माझी आई आता या जगात नाही... तिने माझ्यासाठी एक पत्र ठेवले होते, ज्यात लिहिले होते की तुझे खरे वडील डोनाल्ड ट्रम्प आहेत" असे भारतीय अभिनेत्रीने म्हटले आहे. अभिनेत्रीचा हा दावा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

3 / 5
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून राखी सावंत आहे. राखी सावंत ही तिच्या विचित्र वक्तव्यांसाठी कायमच चर्चेत राहीली आहे. तिने डोनाल्ट ट्रम्प यांच्याविषयी केलेले हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

4 / 5
राखी 'पती पत्नी और पंगा' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईत आली आहे. मुंबईत येताच तिने एका कार्यक्रमात फोटोग्राफर्सशी संवाद साधला. त्यावेळी तिने डोनाल्ट ट्रम्प हे तिचे वडील असल्याचा दावा केला आहे.

5 / 5
एका फोटोग्रआफरने राखीला ट्रम्प यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्रास दिल्याबद्दल विचारले तेव्हा राखीने उत्तर देणे टाळले आणि "खूप खूप धन्यवाद. माझ्याशी पंगा घेऊ नको" असे म्हटले.