भारतीय वायूसेनेची जगात हवा, थेट चीनला धोबीपछाड, पाकिस्तानला तर…

माहितीनुसार वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉर्डन मिलिट्री एयरक्राफ्टच्या (WDMMA) रँकिंगमध्ये भारत आता तिसऱ्या स्थानावर जाऊन पोहोचला आह. भारताने या रँकिंगमध्ये पाकिस्तान तसेच चीनलाही मागे टाकले आहे.

Updated on: Oct 16, 2025 | 9:42 PM
1 / 7
पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूर राबवले. या ऑपरेशनमध्ये भारतीय वायुसेनेने सर्वांनाच थक्क करणारी कामगिरी केली. भारताच्या एअर फोर्सने पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.

2 / 7
दरम्यान, आता याच भारतीय वायूसेनेचे नाव जगात होत आहे. कारण सामर्थ्यशाली वायूसेनेमध्ये भारतीय वायूसेनेने पाकिस्तानला धोबीपछाड दिलीच. पण भारतीय एअर फोर्सने चीनलाही मागे टाकले आहे.

3 / 7
मिळालेल्या माहितीनुसार वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉर्डन मिलिट्री एयरक्राफ्टच्या (WDMMA) रँकिंगमध्ये भारत आता तिसऱ्या  स्थानावर जाऊन पोहोचला आह. भारताने या रँकिंगमध्ये पाकिस्तान तसेच चीनलाही मागे टाकले आहे.

4 / 7
या रँकिंगमध्ये सर्वोच्च स्थानी अमेरिका आहे. त्यानंतर रशियाचा दुसरा क्रमांक आहे. याआधी या रँकिंगमध्ये चीन तिसऱ्या क्रमांकावर होता. आता चीन चौथ्या क्रमांकावर जाऊन पोहोचला असून भारतीय वायूसनेने तिसऱ्या क्रमांकावर उडी मारली आहे.

5 / 7
WDMMA च्या रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानी जाणे ही बाब भारतासाठी अभिमानास्पद ठरत आहे. या यादीत एकूण 103 देश असून 129 वायूसेनांचा समावेश आहे. यात यादीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे.

6 / 7
ही रँकिंग तयार करताना जगभरातील 48,082  विमानांवर लक्ष ठेवण्यात आले. भारतीय वायूसेनेचे TruVal Rating (TVR) 69.4 आहे. या रेटिंगच्या माध्यमातून भारतीय विमानांचे फक्त मूल्यांकनच होते असे नाही.

7 / 7
तर या रँकिंगमधून भारताच्या क्षमता, सैन्यासाठीची मदत, आधुनिकीकरण, प्रशिक्षण आदी गोष्टींचेही मूल्यांकन केले जाते.