
उद्यापासून टीम इंडियाची पहिली कसोटी सुरु होणार आहे. पहिल्या कसोटीपुर्वी टीम इंडियाचे सगळे खेळाडू कसून सराव करताना मैदानात पाहायला मिळाले.

उद्यापासून टीम इंडियाची पहिली कसोटी मालिका सुरु होत आहे. एक दिवसीय मालिका बांगलादेशने जिंकल्यामुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे,

टीम इंडियाचे अनेक खेळाडू जखमी झाल्यामुळे नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

उद्याच्या कसोटी सामन्याचं टायमिंग चेंज करण्यात आलं असून चाहत्यांना सकाळी 9 वाजल्यापासून मॅच पाहता येणार आहे.