Vande Metro : नवीन वंदे मेट्रोचा फर्स्ट लूक; काय झाला बदल, पाहिलेत का फोटो?

Indian Railway : वंदे भारत एक्सप्रेसला देशभरातून जोरदार प्रतिसाद मिळाला. आता कमी अंतर कापणारी वंदे मेट्रोचे गिफ्ट लवकरच देण्यात येणार आहे. नवीन वंदे मेट्रो कशी असेल, याची उत्सुकता आहे, तिचे हे नवीन फोटो

| Updated on: Jun 14, 2024 | 4:07 PM
1 / 6
वंदे भारत एक्सप्रेसला मोठा प्रतिसाद मिळाला. भारतीय रेल्वे आता दोन जवळच्या शहरात वंदे मेट्रो आणण्याच्या तयारीत आहे. सर्वसामान्यांना कमी अंतरावरील शहरात जाण्याचा प्रवास आरामदायक करण्याचा हा प्रयत्न आहे.

2 / 6
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात वंदे मेट्रोची घोषणा केली होती. वंदे मेट्रो , रेल्वे कोच फॅक्टरी कपूरथला आणि आयसीएफ चेन्नईमध्ये तयार करण्यात येत असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

3 / 6
वंदे मेट्रो ही जुन्या  EMU ट्रेनची जागा घेईल. कमी अंतर असलेल्या दोन शहरातील प्रवाशांना आरामदायक प्रवासा घडावा यासाठी वंदे मेट्रोचे नियोजन करण्यात येत आहे.

4 / 6
वंदे मेट्रो ताशी 130 किमी धावेल. सध्याच्या EMU ट्रेनपेक्षा ती अधिक गतीने धावेल. वंदे मेट्रोतील एसी कोचमध्ये प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव येईल. या मेट्रोचा लूक आणि आतील व्यवस्था ही वंदे भारत सारखी असेल.

5 / 6
वंदे मेट्रोत प्रवाशांना सामान ठेवण्यासाठी हलक्या ॲल्युमिनियम रॅक देण्यात येतील. सोबतच LCD डिस्प्ले Passenger Information System पण असेल. वंदे मेट्रोत स्वंयचलित दरवाजे असतील.

6 / 6
मेट्रोमध्ये मोबाईल चार्जर पॉईंट असेल. या मेट्रोला KAVACH नावाचे सुरक्षा फीचर असेल. मेट्रो रुटची इंत्यभूत माहिती डिस्प्लेवर दिसेल.