AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दादांच्या अपघाताचे रहस्य जाणून घ्यायचे आहे… संजय राऊत यांचे अत्यंत मोठे विधान..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मोठी खळबळ उडाली. अनेकांनी अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर संशय व्यक्त केला. नुकताच संजय राऊत अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल बोलताना दिसले.

दादांच्या अपघाताचे रहस्य जाणून घ्यायचे आहे... संजय राऊत यांचे अत्यंत मोठे विधान..
Sanjay Raut
| Updated on: Feb 03, 2026 | 10:13 AM
Share

अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक दावे केली जात आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याचा दावा केला जात आहे. संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर आता मोठा दावा केला. अजित पवार भाजपाच्या भ्रष्टाचारावर भाष्य करत होते. पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाने कुत्र्यांच्या नसबंदीत कसे पैसे खाल्ले हे अजित पवार यांना माहिती होते. अजित पवार बरेच वर्ष अर्थमंत्री असल्याने भाजपाच्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांना सर्व माहिती होती. ते सर्व कागदपत्रे आपल्याजवळच ठेवत. लोकसभेत राहुल गांधी यांना बोलू दिले नाही. अजित पवार यांचा मृत्यू रहस्यमय आहे. दादांच्या अपघाताचे रहस्य लोकांना कळायला हवे. दादांचे जुने वक्तव्य बघितले तर ते म्हणाले की, मी परत येण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले होते. अजित पवार यांच्या निधनाने आजही महाराष्ट्र धक्क्यात आहे.

पुढे बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, दादांच्या अपघाताचे रहस्य जाणून घ्यायचे आहे. प्रफुल्ल पटेल यांना पक्षाचे अध्यक्ष व्हायची घाई झाली आहे. दादांच्या अपघाताची निष्पक्ष चाैकशी झाली पाहिजे. अजित पवार जर भाजपा सोडून परत शरद पवारांकडे गेले असते तर तो भाजपाच्या ऑपरेशन लोट्सला मोठा धक्का बसला असता. जो भारतीय जनता पक्षाचा विरोधात जाईल तो एक तर जेलमध्ये जाईल किंवा त्याचा जीव जाईल, अशी परिस्थिती आहे.

भाजपाचे लोक काय करतील, याचा भरोसा राहिला नाही. आता हा पक्ष अजित पवार यांचा राहिला नाही. आता गिधाड त्या पक्षावर तुटून पडणार आहेत. तो आता मराठी पक्ष राहिला नाही. भाजपा विश्वास ठेवायच्या लायकीचा पक्ष नाही. प्रफुल्ल पटेल आणि अमित शहा यांचे फोटो व्हायरल झाली आहेत. हातात हात खालून संसदेच्या आवारातील त्यांची फोटो व्हायरल झाली आहेत.

त्यामुळेच आमच्या मनात शंका आहे. यावेळी नवाब मलिक यांच्याबद्दलही बोलताना संजय राऊत दिसले. भाजपा आणि एकनाथ शिंदे नवाब मलिक यांच्याकडे असलेल्या नगरसेवकांची चाटूगिरी करत आहेत. यावेळी सावरकर सदनबद्दल बोलतानाही संजय राऊत दिसले.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप