Indian Spices: मसाला किंग असलेल्या भारतात तयार होत नाही हा मसाला, थेट परदेशातून होतो इम्पोर्ट

Indian Spices: भारताला मसाल्यांचा देश म्हटला जातो. परंतू एक असा मसाला आहे जो देशात कमी प्रमाणात उगवला जातो. चला तर पाहूयात कोणता हा मसाल ज्याच्या शिवाय जेवणाला चव येत नाही.

| Updated on: Feb 18, 2026 | 6:45 PM
1 / 7
जगभरात भारतीय मसाले प्रसिद्ध आहेत. जगात प्राचीन काळापासून वेलची ते काळीमिरीपर्यंत सर्व मसाले भारतातून निर्यात होतात.भारतीय किचनमधील हा मसाला रोज वापरला जातो. मात्र देशात याची निर्मिती अत्यंत कमी असते. चला तर पाहूयात कोणता मसाला आहे.

2 / 7
 भारतीय जेवणातील महत्वाचा हा मसाला ९० टक्के इम्पोर्ट करुन देशात आणावा लागतो. याचा मुख्य सोर्स अफगाणिस्तान आहे.आणि इराण, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान येथेही याची निर्मिती होते.

3 / 7
 भारतात दवर्षी १२०० ते १५०० टन कच्चे हिंग आयात करावे लागते.याच्या इम्पोर्टवर दरवर्षी सुमारे ९४० कोटी रुपये खर्च करावे लागतात.

4 / 7
 हिमाचलच्या प्रदेशात लाहौल स्पीती खोरे साल २०२० मध्ये हिंगाची व्यावसायिक शेती सुरु करण्यात आली आहे. येथील थंड वाळवंटी हवामान फेरुला झाडांसाठी मानवते. या झाडाच्या डिंकापासून हिंग तयार होते.

5 / 7
 या प्रयोगाला आलेल्या यशानंतर आता लड्डाख आणि उत्तराखंडातील काही भागात याची शेती सुरु करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. हा प्रयत्न यशस्वी झाले तर भारताचे आयातीवरील अवलंबित्व हळूहळू कमी होईल.

6 / 7
 हिंग हे बियांचा मसाला नाही तर एक रोपट्यांच्या डिंकापासून तयार होते. हे झाड फळण्यासाठी सुमारे पाच वर्षे लागतात. तेव्हाच त्यातून डिंक बाहेर पडते.

7 / 7
 केवळ हिंगच आयात केले जात नाही तर भारत स्टार ऐनीज देखील आयात केले जाते. आणि केसर आणि लवंग देखील आयात करुन भारतात आणले जाते.