AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata Punch : टाटाची ही दमदार कार, एक लाखापेक्षा कमी डाऊन पेमेंट, EMI फक्त…कारचं स्वप्न असं करा पूर्ण!

टाटा मोटर्सची ही कार खूपच चर्चेत आहे. या कारची किंमत सामान्य लोकांना परवडणारी आहे. विशेष म्हणजे तुम्ही ही कार खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले तर तुम्हाला परवडणारा ईएमआय येईल.

| Updated on: Feb 18, 2026 | 10:03 PM
Share
दिवसभर राबराब राबणाऱ्या प्रत्येक चाकरमान्याला आपल्या घरापुढे एक सुंदर आणि मस्त कार उभी असावी असे वाटते. कारमध्ये बसून संपूर्ण कुटुंबाला मस्तपैकी फिरायला न्यावं, असंही अनेकांचं स्वप्न आहे. परंतु काही कार फारच महाग असतात. म्हणूनच अनेकांचे हे स्वप्न आजही अधुरेच आहे.

1 / 5
परंतु टाटा मोटार्सच्या या कारमुळे तुमचे स्वत:ची कार असण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. विशेष म्हणजे त्यासाठी तुम्हाला डाऊन पेमेंटही कमी लागेल. ईएमआयदेखील तुम्हाला कमी येऊ शकतो. या कारचे नाव टाटा पंच असे आहे.

2 / 5
टाटा पंच या कारचे एकूण 31 वेगवेगळे व्हेरिएंट आहेत. या कारच्या बेस मॉडेलची किंमत 5.59 लाख रुपये आहे. तर या कारचे टॉप मॉडेल 12.54 लाख रुपये आहे. टाटाच्या टॉप मॉडेलचे नाव Accomplished Plus S CNG AMT असे आहे. या कारची मूळ किंमत 10.54  लाख रुपये आहे.

3 / 5
परंतु या कारची ऑन रोड किंमत 12.54 लाख रुपये आहे. तुम्ही ही कार खरेदी करण्यासाठी 80 हजार रुपये डाऊन पेमेंट केले आणि उर्वरित कर्ज काढले तर त्यावर तुम्हाला 9.8 टक्क्यांनी व्याज लागेल. या कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी पाच वर्षे असेल तर 24 हजार 140 रुपये ईएमआय असेल.

4 / 5
तुम्ही ही कार खरेदी करण्यासाठी सहा वर्षाची मुदत घेतली असेल तर तुम्हाला 21,031 रुपयांचा ईएमआय येईल. हेच कर्ज सात वर्षांच्या परतफेडीच्या मुदतीवर असेल तर तुम्हाला 18,831 रुपये ईएमआय येईल.

तुम्ही ही कार खरेदी करण्यासाठी सहा वर्षाची मुदत घेतली असेल तर तुम्हाला 21,031 रुपयांचा ईएमआय येईल. हेच कर्ज सात वर्षांच्या परतफेडीच्या मुदतीवर असेल तर तुम्हाला 18,831 रुपये ईएमआय येईल.

5 / 5
Follow Us
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या....
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचा समावेश? व्हिडिओ बघाच 
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती..
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जुन्या घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती; पुढील सुनावणी कधी?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; निकालानंतर...
Mahesh BaldI : भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; मात्र निकालानंतर...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय काय?
Maharashtra Drought : आधी पाणी, मग सुशोभीकरण; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्ष..
Shivsena : BJP : शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्षबदलाने पालघरच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना....
Eknath Shinde : हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; पंढरपुरातून रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना
शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन...
Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही...; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन
शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
GTA 6 Launch : तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ