20 किमी लांबीचं यान, एलियन्स येतायत? अवकाशात दिसलं असं काही की खगोलशास्त्रज्ञही अचंबित!

सध्या अंतराळात एक गूढ वस्तू दिसत आहे. ही वस्तू पाहून खगोलशास्त्रज्ञ अचंबित झाले आहेत. या वस्तूबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

| Updated on: Jul 19, 2025 | 8:36 PM
1 / 7
अंतराळात कधी काय होईल हे सांगता येत नाही. अवकाशात अशा काही विस्मयकारक गोष्टी आहेत, ज्या पाहून वैज्ञानिकही अचंबित होतात. सध्या अशीच एक वस्तू अंतराळात दिसत असून काही लोक हे एलियन्सचं यान असल्याचं बोलत आहेत.

2 / 7
नासाने ATLAS टेलिस्कोपच्या मदतीने अंतराळात एक अजब वस्तू शोधून काढली आहे. हे एक खगोलीय पिंड असल्याचे बोललेज असले तरी याबाबत अनेकांनी वेगवेगळी मतं व्यक्त केली आहेत. या वस्तूचे नाव 3I/ATLAS असे ठेवण्यात आले आहे. क

3 / 7
हार्वर्ड विद्यापीठाचे खगोलशास्त्रज्ञ एव्ही लोएब यांनी आकाशात दिसलेली ही गूढ वस्तू नैसर्गिक नसून एलियन्सचे यानही असू शकते, असे भाकित केले आहे. हे पिंड साधारण 20 किलोमीटर लांब आहे.

4 / 7
अंतराळात हे 20 कमीचे पिंड रहस्यमस असून वेगवेगळे वायू आणि धुळीचे यात मिश्रण आहे. विशेष म्हणजे त्याच्या असामान्य वेग आणि रचन पाहून आकाशात दिसत असलेली या खगोलीय पिंडाबाबत वेगवेगळ्या चर्चा चाल आहेत.

5 / 7
एव्ही लोएब यांच्या म्हणण्यांनुसार टेलिस्कोपमध्ये दिसलेली वस्तू ही इतर नैसर्गिक पिंडासारखी नाही. त्यामुळे लोएब यांनी डार्क फॉरेस्ट हायपोथिसीसशी जोडले आहे. त्यामुळे लोएब यांचे मत ग्राह्य धरले तर पृथ्वीकडे येत असलेली ती वस्तू नेमकी काय आहे? हे परग्रहावरचे यान आहे का? असा सवाल केला जात आहे.

6 / 7
दरम्यान अंतरळात दिसलेले हे पिंड डिसेंबर महिन्यात पृथ्वीच्या सर्वात जवळून जाईल. डिसेंबर महिन्यात ते पृथ्वीपासून साधारण 27 कोटी किलोमीटर अंतरावर असेल. त्यामुळे या काळात जगभरातल्या खगोलशास्त्रांना या गूढ वस्तूबाबत अभ्यास करता येणार आहे.

7 / 7
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.