PHOTO | भन्नाट फिचर्स, वायरलेस चार्जिंग… Phone 12 चा फर्स्ट लूक

| Updated on: Oct 14, 2020 | 11:38 AM

iPhone 12 या श्रेणीत iPhone 12, iPhone 12 मिनी, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max या चार स्मार्टफोन्सचा समावेश आहे.

1 / 8
सावधान ! दुसऱ्याच्या वायफायशी कनेक्ट झाल्यास आयफोन होऊ शकतो क्रॅश

2 / 8
iPhone 12  या श्रेणीत iPhone 12, iPhone 12 मिनी, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max या चार स्मार्टफोन्सचा समावेश आहे.

iPhone 12 या श्रेणीत iPhone 12, iPhone 12 मिनी, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max या चार स्मार्टफोन्सचा समावेश आहे.

3 / 8
Appleच्या iPhone 12 श्रेणीतील  iPhone 12 mini ची किंमत 69,900 रुपये, iPhone 12 ची किंमत 79,900 रुपये, iPhone 12 Pro ची किंमत 119,900 रुपये आणि iPhone 12 Pro Max चि किंमत 129,900 रुपये इतकी असेल.

4 / 8
5.4 आणि 6.1 इंचाच्या आयफोनमध्ये 5 जी कनेक्टिव्हिटी दिली आहे. त्यासोबत फोनच्या रिअल पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. दोन्ही डिव्हाईसमध्ये फक्त स्क्रीन साईजचा फरक आहे. दोन्ही फोनमध्ये OLED डिस्प्ले सपोर्ट आहे.

5 / 8
ग्राहकांच्या याच तक्रारीला दुजोरा देणारा एक रिपोर्ट समोर आला आहे. त्यानुसार ज्या ग्राहकांकडे Android 7.1.1 Nougat च्या आधीच्या व्हर्जनचे स्मार्टफोन आहेत त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. अशा मोबाईलमध्ये ब्राऊझिंग करताना अडथळे येणार आहेत. तसेच वेबसाईट लोड न होणे आणि एरर दिसणे हे प्रश्नही उद्भवू शकतात.

6 / 8
iPhone 12 श्रेणीच्या स्मार्टफोन्समध्ये OLED डिस्प्लेची सुविधा आहे. याशिवाय, या स्मार्टफोन्समधील A14 बायोनिक चिपमुळे युजर्सना भन्नाट गेमिंग एक्स्पिरिअन्स मिळेल.

7 / 8
iPhone 12 मध्ये 12 मेगापिक्सलचे दोन वाईड अँगल कॅमेरे आहेत. यामुळे कमी प्रकाशातही चांगले फोटो काढता येणे शक्य होईल. याशिवाय, या स्मार्टफोन्समध्ये नाईट मोड टाईम लॅप्स फिचरही देण्यात आले आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळीही चांगल्याप्रकारे व्हीडिओ शूट करता येतील.

8 / 8
येत्या 30 ऑक्टोबरपासून iPhone 12 श्रेणीतील आयफोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध होतील.