IPL 2023 : शाहरुखच्या टीमनं झिडकारलं ‘तो’ खेळाडू गुजरातची कमान सांभाळणार! नेमकं काय शिजतंय वाचा

| Updated on: Mar 23, 2023 | 5:45 PM

गुजरातनं 15 व्या पर्वात पहिल्यांदाच आयपीएलमध्ये एन्ट्री मारली आणि जेतेपदावर नाव कोरलं. या विजयात शुभमन गिलनं मोठी भूमिका बजावली होती. संघासाठी 483 धावा केल्या होत्या. हार्दिक पांड्यानंतर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.

1 / 6
आयपीएल 2023 स्पर्धा 31 मार्चपासून सुरु होणार आहे. 16 व्या पर्वात सर्वांच्या नजरा गुजरात टायटन्सवर असणार आहेत. गेल्या वर्षी जेतेपद जिंकलं होतं. खासकरून फॉर्मात असलेल्या शुभमन गिलवर नजर असणार आहे. (Photo- PTI)

2 / 6
शुभमन गिलकडे फॅन्ससोबत गुजराट टायटन्स मॅनेजमेंटची नजर असणार आहे. कारण सध्या त्याची बॅट चांगलीच तळपत आहे. संघाचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट विक्रम सोलंकीने त्याला भविष्यातील संघाचा कर्णधार असल्याचं सांगितलं आहे. (Photo - BCCI)

3 / 6
आयपीएल 2023 पर्व सुरु होण्यापूर्वी सोलंकी यांनी शुभमन गिल याची स्तुती केली आहे. शुभमन गिलला जबाबदारी घेणारा खेळाडू असं त्यांनी म्हंटलं असून एक लीडर असल्याचं सांगितलं. (Photo - BCCI)

4 / 6
शुभमन गिल भविष्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार असेल, असंही सोलंकी यांनी सांगितलं. सध्या संघाचं नेतृत्त्व हार्दिक पांड्याच्या हाती आहे. गरज पडल्यास त्याचं मतही जाणून घेतलं जाईल. पण याबाबत अजून कोणताही निर्णय नसल्याचं त्यांनी सांगितलं. (Photo - BCCI)

5 / 6
गिलने मागचं आयपीएल पर्व आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 2021 आयपीएल स्पर्धेनंतर केकेआरनं त्याला रिलीज केलं होतं. त्यानंतर गुजरातनं विकत घेतलं. गिलनं 16 डावात 683 धावा केल्या. (Photo - BCCI)

6 / 6
गिलनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये शतकी खेळी केली आहे. त्यात कमी वयात द्विशतक करण्याचा मान त्याला मिळाला आहे. (Photo - BCCI)