इराणमध्ये या शहरात सर्वाधिक हिंदू, अजूनही पुरातन मंदीर तसेच उभे, वाचा कुठे आहे हे शहर?

इराण हे मुस्लीम राष्ट्र म्हणून ओळखले जाते. परंतु त्या देशातील एका शहरात सर्वाधिक हिंदू धर्मियांचे प्रमाण खूप आहे. विशेष म्हणजे हिंदू धर्मीांचे प्रमाण लक्षणीय असल्याने तेथे एक भगवान विष्णू यांचे मंदीरही उभारण्यात आलेले आहे.

| Updated on: May 06, 2026 | 4:03 PM
1 / 5
अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांनी इराणविरोधात युद्ध पुकारलेले आहे. त्यामुळेच हा देश सध्या जगभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. इराण तसे मुस्लीम राष्ट्र म्हणून ओळखले जाते. त्या देशात सर्वाधिक लोकसंख्या ही मुस्लीम समाजाची आहे.

2 / 5
मुस्लीम राष्ट्र असल्याने इराणध्ये हिंदू धर्मीय नागरिक आहेत, का? असा सवाल उपस्थित केला जातो. या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे. या देशात असे एक शहर आहे, जिथे हिंदू धर्मियांची संख्या लक्षणीय आहे. त्या शहरात सर्वाधिक हिंदू धर्मीय वास्तव्यास आहेत.

3 / 5
इराणमध्ये हिंदू धर्मीयांची एकूण लोकसंख्या ही साधारण दहा ते चाळीस हजार असल्याचे बोलले जाते. म्हणजेच इराणधील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हिंदू धर्मीयांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्या देशात हजारो भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. यामध्ये विद्यार्थी, मजूर, व्यापाऱ्यांचाही समावेश आहे.

4 / 5
इराणमधील अब्बास या शहरात हिंदू धर्मीयांचे प्रमाण लक्षणीय आहे. समुद्र किनाऱ्यावर वसलेले हे शहर आहे. या शहरात सर्वाधिक हिंदू राहतात. हे शहर भारत आणि इराण यांच्यातील व्यापाराचे केंद्र राहिलेले आहे. या शहरात हिंदू समुदायासाठी मंदिरंदेखील आहेत.

5 / 5
या शहरात एक प्रसिद्ध असे विष्णू मंदीर आहे. त्याची निर्मिती 1892 साली करण्यात आलेली आहे. हे मंदीर इराणी आणि भारतीय वास्तूकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. इराणमध्ये चाबाहार येथाही हिंदू मंदिरं आहेत.

Follow Us