AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Relationship Tips: नात्यात कधीच येणार नाही कटुता; नवरा बायकोने रोजच्या आयुष्यात करा हे छोटे बदल

Relationship Tips : नवरा बायकोचे नाते हे खूप नाजूक असते. कधी प्रेम तर कधी वाद, अशा आंबट गोड प्रसंगांनी सजलेले हे नाते नेहमी सकारात्मक राहण्यासाठी दोघांनी काही गोष्टी पाळणे महत्त्वाचे आहे. या कोणत्या गोष्टी आहेत, जाणून घ्या.

Relationship Tips: नात्यात कधीच येणार नाही कटुता; नवरा बायकोने रोजच्या आयुष्यात करा हे छोटे बदल
| Edited By: | Updated on: Nov 04, 2026 | 4:13 PM
Share

जोडीदारासोबतचं नातं घट्ट असण्यासोबतच ते प्रेमळ आणि सकारात्मक असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मात्र, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक कपल्सना एकमेकांसाठी पुरेसा वेळ देता येत नाही. त्यामुळे गैरसमज, वाद आणि भांडणं वाढू लागतात. हळूहळू याचा परिणाम नात्यावर होतो आणि दोघांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते. वैवाहिक नात्यात प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा टिकवून ठेवण्यासाठी काही छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या सवयी अंगीकारल्यास नवरा-बायकोतील नातं अधिक आनंदी आणि सकारात्मक राहण्यास मदत होऊ शकते.

सवय लावा नातं सकारात्मक आणि घट्ट करण्यासाठी काही सवयी लावण गरजेचं आहे. जसे की जेव्हाही तुम्ही तुमच्या कामावर जात असाल किंवा बाहेर कुठेतरी जात असाल तेव्हा तुमच्या जोडीदाराला मिठी मारा, त्यांना किस करा. आठवड्यातून एकदा क्रॉसवर्ड्स खेळणे किंवा आठवड्यातून एकदा आपल्या बेडसाइडवर एकत्र नाश्ता करणे. अशा काही सवयी लावा आणि मग त्यांचा सराव करा. या सर्व सवयींमुळे तुमचे आयुष्य स्थिर होईल आणि तुम्हा दोघांनाही चांगले वाटेल.

चर्चा करा कोणत्याही नात्यात संवाद हा खूप महत्त्वाचा असतो. तुमचं नातं घट्ट करण्यासाठी तुम्हाला हा सल्ला अनेकदा मिळाला असेल. इतर गोष्टींची चर्चा करण्यासोबतच तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत घालवलेल्या क्षणांमध्ये कसे वाटते याबद्दल चर्चा करा. कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास त्याबद्दल बोला.

फ्लेक्सिबल राहा तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांना किती ओळखता हे आवश्यक नाही. पण तरीही असे होऊ शकते की तुम्ही त्यांचे म्हणणे ऐकत नाही. तुम्हाला एखादी गोष्ट किंवा त्यांचे म्हणणे आवडत नसेल तर त्याबद्दल तुमच्या जोडीदाराशी बोला.

एकमेकांना स्पेस द्या जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला स्पेस दिली तर तुमचे नाते मजबूत होईल. प्रत्येकाचे स्वतःचे असे जीवन असते, ज्यामध्ये आपण नेहमीच एकटेच असतो असे नाही. त्यांना मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी वेळ द्या.

अॅडजेस्ट करा तुम्ही तुमच्या पार्टनरला जसे आहे तसे स्वीकारा. अनेकदा आपल्याला आपल्या हनिमूनच्या काळात राहायचं असतं, जे आयुष्यभर शक्य होत नाही. अशा परिस्थितीत, हनीमूनचा कालावधी संपल्यावर दु:खी होऊ नका. तर आपल्या जीवनाचा आणि जोडीदाराचा स्वीकार करा आणि एक सुंदर जीवन व्यतीत करा.

Follow Us
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण