ऐश्वर्या राय बच्चनचे बॉडीगार्ड आहेत मराठमोळे? महिन्याचा पगार ऐकून व्हाल चकीत

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचे दोन बॉडीगार्ड आहेत. त्या दोघांचा पगार वाचून तुम्हीही चकीत व्हाल...

| Updated on: Mar 30, 2025 | 7:19 PM
1 / 5
विश्वसुंदरी म्हणून बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ओळखली जाते. तिचे सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ऐश्वर्याचे जगभरात लाखो चाहते आहेत. पण ती तिच्या बॉडीगार्डला किती पगार देते माहिती आहे का?

2 / 5
ऐश्वर्या सगळीकडे तिचे बॉडीगार्ड घेऊन फिरत असते. तिचे एक नाही तर दोन बॉडीगार्ड आहेत.

3 / 5
ऐश्वर्याच्या एका बॉडीगार्डचे नाव शिवराज आहे तर दुसऱ्या बॉडीगार्डचे नाव राजेंद्र ढोले आहे.

4 / 5
ऐश्वर्याचे दोनही बॉडीगार्ड मराठमोळे असल्याचे म्हटले जात आहे.

5 / 5
ऐश्वर्या दर महिन्याला शिवराजला 7 लाख रुपये पगार देते. तर राजेंद्रला वर्षाला एक कोटी रुपये देत असल्यचे बोलले जात आहे.