मुस्लिम मुलासोबत लग्न, अभिनेत्री 6 महिन्यापूर्वी बनली आई, आता दुसऱ्यांदा प्रेग्नेंट का?
6 महिन्यापूर्वी बनली आई, दुसऱ्यांदा प्रेग्नेंट झाली अभिनेत्री का? त्याशिवाय ती सोशल मीडियावर सुद्ध Active असते. प्रेग्नेंसी दरम्यानही तिने अनेक रील्स बनवून फॅन्ससोबत शेअर केल्या होत्या.
1 / 5

'साथ निभाना साथिया' मध्ये गोपी बहू म्हणून घरा-घरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी पुन्हा चर्चेत आहे. अलीकडेच देवोलीनान पती शाहनवाजसोबत एक फोटोशूट केलं.
2 / 5

या फोटोशूटमध्ये तिने बॉडी फिटेड ड्रेस घातला होता. त्यातून लोअर बेली दिसत होती. त्यावरुन फॅन्सनी ती दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याचा अंदाज बांधला.
3 / 5

पहिल्या प्रेग्नेंसी प्रमाणे दुसऱ्यांदा गर्भवती असल्याचही तिने लपवलय असं चाहत्यांना वाटलं. पण देवोलीना आता दुसऱ्या प्रेग्नेंसीबद्दल व्यक्त झालीय.
4 / 5

टेली टॉकसोबत बोलताना देवोलीना म्हणाली की, नाही, असं काही नाहीय. माझ्या डिलीवरीला आताशी 6 महिने झालेत. काहीही बातमी तुम्ही बनवता.
5 / 5

देवोलीनाने मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्याचं नाव जॉय ठेवलं. देवोलीना सध्या मदरहूड पीरियड एन्जॉय करत आहे.
Follow Us