Isha Keskar : केवड्याचं पान साजरं दिसतंय! व्हाईट स्लीव्हलेस क्रॉप टॉप आणि मोकळे केस, इशा केसकरचा घायाळ करणारा लूक

‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री ईशा केसकर सध्या तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले असून, तिचा वेस्टर्न अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

| Updated on: Sep 23, 2026 | 8:18 PM
1 / 5
मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको आणि नवा गडी नवं राज्य यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ईशा केसकर हिचे काही नवीन वेस्टर्न लूकचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको आणि नवा गडी नवं राज्य यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ईशा केसकर हिचे काही नवीन वेस्टर्न लूकचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

2 / 5

या नव्या फोटो शूटमध्ये ईशाने कॅज्युअल तरीही अत्यंत स्टायलिश जीन्स आणि डिझायनर क्रॉप टॉप परिधान केला आहे. तिचा हा मॉडर्न आणि ग्लॅमरस वेस्टर्न अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

3 / 5

या लूकला अधिक आकर्षक बनवण्यासाठी ईशाने अगदी मिनिमल (सौम्य) मेक-अप केला असून साध्या ॲक्सेसरीज आणि मोकळ्या केसांची हेअरस्टाईल निवडली आहे, ज्यामुळे तिचा सोज्वळ तरीही बोल्ड लूक उठून दिसतो.

4 / 5

ईशाने हे फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले असून, अवघ्या काही तासांतच या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा मोठा वर्षाव सुरू झाला आहे.

5 / 5

ईशाने जीन्स आणि डिझायनर क्रॉप टॉप परिधान केला आहे. मिनिमल मेक-अप, साध्या ॲक्सेसरीज आणि मोकळे केस असा तिचा लूक आहे. तिच्या या फोटोशूटवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी तिच्या फॅशन सेन्स आणि सौंदर्याचं कौतुक करत ब्युटी क्वीन, स्टनिंग आणि ग्लॅमरस आणि केवड्याचं पान साजरं दिसतंय, अशा कमेंट्स केल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us