मोसादकडे नसती ही सिक्रेट मशीन तर इस्रायल झाला असता बेचिराख? इराणपेक्षा का ठरतोय वरचढ?

इस्रायलच्या मोसादकडे हे एक अत्याधुनिक मशीन आहे. याच मशीनच्या जोरावर इस्रायल सध्या इराणपेक्षा वरचढ ढरण्यास सक्षम ठरला आहे.

| Updated on: Jun 16, 2025 | 9:51 PM
1 / 7
सध्या इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध चालू आहे. दोन्ही देश एकमेकांवर क्षेपणास्त्र, ड्रोनहल्ले, बॉम्बहल्ले करत आहेत. दरम्यान, मिळालेल्या ताज्या माहितीनुसार इराणच्या गुप्तचर संस्थांनी इस्त्रायलची अनेक हायटेक शस्त्रं पकडली आहेत. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 7
ही शस्त्र इराणयच्या एअर डिफेन्स सिस्टिमला ध्वस्त करण्यासाठी विकसित करण्यात आली होती. याच शस्त्रांमध्ये रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या स्पाईक मिसाईल लॉन्चरचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोसाद या इस्रायलच्या गुप्तचर संस्थेच्या एजंट्सकडून या मशीनला (मिसाईल) नियंत्रित केले जाते तसेच आदेश दिला जातो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 7
स्पाईक मिसाईल लॉन्चर एक अध्याधुनिक शस्त्र प्रणाली आहे जिला फायर अँड फॉरगेट म्हणजेच या प्रणालीअंतर्गत मशीनला हल्ल्याचे ठिकाण एकदा निश्चित करून दिले की बरोबर त्याच ठिकाणी जाऊन त्याचा स्फोट होतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 7
ही मिसाईल बंकर, टँक तसेच शत्रूंच्या सैनिकांनाही निशाणा बनवू शकते. मिळालेल्या माहितीनुसार मोसाद या गुप्तचर संस्थेने या मिसाईलला इंटरनेट तसेच ऑटोमेशनच्या मदतीने चांगलंच अत्याधुनिक आणि प्रगत बनवलं होतं. या मिसाईलला दूरवरूनही ऑपरेट करता येणं शक्य आहे.  (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 7
यातील काही स्पाईक लॉन्चर्स इराणने पकडले आहेत.  हे लॉन्चर्स आकाराने छोटे असतात. त्यांना लगेच लपवता येऊ शकतं. इमारतीच्या छतावरून तसेच निर्मणूष्य ठिकाणाहूनही या मिसाईलला लॉन्च करता येतं. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

6 / 7
मोसादने या तंत्राचा वापर फक्त इराणनच व्हे तर अन्य शत्रू राष्टांना जेरीस आणण्यासाठी केलेला आहे. इराणने केलेल्या दाव्यानुसार या मिसाईल्सना ऑपरेट करणाऱ्या काही एजंट्सनाही त्यांनी पकडलं आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

7 / 7
दरम्यान, मोसादकडे हे शस्त्र नसते तर कदाचित इराण इस्रायलवर भारी पडला असता. इराणची एअर डिफेन्स सिस्टिम इस्रायलचे अनेक हल्ले परतवून लावू शकली असती आणि या युद्धात इराणचं पारडं जड राहिलं असतं, असे मत व्यक्त केलं जात आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)