
नुकताच एक हैराण करणारा रिपोर्ट पुढे आलाय. असा दावा करण्यात आलाय की, आयशा खाननंतर एक मोठी अभिनेत्री बेघर झालीये. ज्यानंतर चाहतेही हैराण आहेत.

आयशा खान ही बेघर झालीये. आता थेट ईशा मालवीय ही बेघर झाल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. खरोखरच हा मोठा धक्काच म्हणावा लागणार आहे.

ईशा मालवीय ही अंकिता लोखंडे हिच्या मागे फिरत असल्याचा सतत आरोप केला जात होता. याचाच फटका हा ईशा मालवीय हिला बसल्याचे सांगितले जात आहे.

सोशल मीडियावर देखील ईशा मालवीय ही बेघर झाली असल्याची चर्चा आहे. ईशा मालवीय आणि मनारा चोप्रा यांच्यामध्ये घरात मोठे वाद बघायला मिळाले.

हेच नाही तर ईशा मालवीय हिने मारण्याची धमकीच मनारा चोप्रा हिला दिली. ज्यानंतर तिच्यावर जोरदार टीका होताना देखील दिसली. ईशा मालवीय हिची पर्सनल लाईफ तूफान चर्चेत राहिली.