थंडीच्या दिवसांत दही खाणे योग्य की अयोग्य? आयुर्वेदात नेमकं काय म्हटलं?
थंडीच्या दिवसांत दही खाणे अनेकांना अयोग्य वाटते. परंतु आयुर्वेदात थंडीच्या दिवसांत दही खाण्याविषयी काय म्हटलं आहे, जाणून घ्या
1 / 5

दही आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. परंतु अनेक जण थंडीच्या दिवसांत दही खाणे कमी करतात. दहीमुळे सर्दी आणि घसा खराब होण्याची भीती अनेक जण व्यक्त करतात.
2 / 5
अनेक जण थंडीच्या दिवसांत दही खाणे टाळतात. दही थंड असल्याने खोकला किंवा सर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. परंतु यात सत्यता नाही.
3 / 5
दह्याला उष्ण प्रकृतीचे मानलं जातं. खरंतर थंडीच्या दिवसांत दही खाणे फायदेशीर मानले जाते.
4 / 5
आधुनिक विज्ञानानुसार, थंडीच्या दिवसांत दही खाणे फायदेशीर मानले जाते. दही खाल्ल्याने इम्युनिटी वाढण्यास मदत होते.
5 / 5
दह्यामध्ये असलेले कॅल्शियम,प्रथिने, व्हिटॅमिन बी 12 यामुळे तुमचं आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us