डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेकीच्या हत्येचा रचला कट , कोण आहे इव्हांका ट्रम्प ?

डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्प नेहमी चर्चेत असते. बिझनेसवुमन म्हणून यशस्वी ठरलेल्या इव्हांका ट्रम्प यांनी वडिलांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात सल्लागार म्हणूनही काम पाहिले. तिचे शिक्षण, करिअर आणि कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घ्या.

| Updated on: May 23, 2026 | 11:05 AM
1 / 5
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इतकचं त्याचं कुटुंबही खूप चर्चेत असतं. त्यांची मुलगी इव्हांका ट्रम्प हिचीही चर्चा असते. नुकतीच तिच्याबद्दल एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचे उघड झाले. कोण आहेत इव्हांका  ट्रम्प ? जाणून घेऊया. ( All Photos : Social Media)

2 / 5
इव्हान्का यांची आई म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली पत्नी इव्हाना या मॉडेल होत्या. इव्हान्का 10 वर्षांची होती तेव्हा डोनाल्ड आणि इव्हाना यांचा घटस्फोट झाला. इव्हान्का यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1981 रोजी झाला.

3 / 5
इव्हांका मेरी ट्रम्प यांनी न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन येथील क्राइस्ट चर्च आणि चॅम्पियन स्कूलमधून शिक्षण घेतले. त्यांनी शिक्षण घेत असतानाच इंग्लिशसह फ्रेंच भाषेवरही प्रभुत्व मिळवले. पुढे अर्थशास्त्राची पदवी घेतली.

4 / 5
इव्हान्का ट्रम्प या बिझनेसवुमन आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात इव्हान्का या डोनाल्ड ट्रम्प यांच्या वरिष्ठ सल्लागार होत्या. इव्हान्का ट्रम्प त्यांच्या करिअर आणि लूकमुळे अनेकदा चर्चेत राहिल्या आहेत आणि अजूनही त्या नेहमी चर्चेत असतात.

5 / 5
शिक्षण घेतल्यानंतर तिने मॅनहॅटनमध्ये स्वतःचे रिटेल स्टोअर सुरू केले. नंतर वारशाने चालत आलेल्या कुटुंबातील उद्योग-व्यवसायात सहभाग घेतला. पुढे  फॅशन क्षेत्रात नाव कमावत इव्हान्का यांनी स्वतःची कंपनी सुरू केली.

Follow Us