निसर्गाचा चमत्कार! भारतातील या ठिकाणी उड्या मारल्या की हलते जमीन, पाहण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी

भारतातील सर्वात सहस्यमयी ठिकाण, जिथे उडी मारली की हलते खालची जमीन. देशभरातून लोकांची पाहण्यासाठी होते गर्दी. मिनी शिमला म्हणून आहे ओळख.

| Updated on: Mar 24, 2026 | 4:19 PM
1 / 6
छत्तीसगडमधील मैनपाट हे मिनी शिमला म्हणून ओळखले जाणारे सुंदर हिल स्टेशन आपल्या निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांना आकर्षित करत आहे.

छत्तीसगडमधील मैनपाट हे मिनी शिमला म्हणून ओळखले जाणारे सुंदर हिल स्टेशन आपल्या निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांना आकर्षित करत आहे.

2 / 6

समुद्रसपाटीपासून सुमारे 3300 फूट उंचीवर वसलेले हे ठिकाण थंड हवामान आणि हिरवाईसाठी प्रसिद्ध आहे.

3 / 6

येथील सर्वात रहस्यमय ठिकाण म्हणजे जलजली. येथे जमिनीवर चालताना किंवा उडी मारताना जमीन स्पंजसारखी हलताना जाणवते.

4 / 6

जे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरले आहे. या घटनेमागचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.

5 / 6

याशिवाय, तिथे अनेक पर्यटनस्थळे आहेत. येथे मोठ्या प्रमाणावर तिबेटी समुदायही राहतो.

6 / 6

शांतता, निसर्गसौंदर्य आणि अनोख्या अनुभवासाठी मैनपाट हे ठिकाण पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us