
शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. जवान चित्रपटाने ओपनिंगही जबरदस्त करत सर्वांना मोठा धक्का दिला.

यंदाचा शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट दुसरा तगडी कमाई करणारा चित्रपट ठरतोय. विशेष म्हणजे रिलीजच्या 24 व्या दिवशीही चित्रपटाला जलवा सुरूंय.

रिलीजच्या 24 व्या दिवशी जवान चित्रपटाने 8 कोटींपेक्षा अधिक कलेक्शन केले. खरोखरच हा आकडा अत्यंत मोठा असल्याचे स्पष्ट आहे.

शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळाली. या चित्रपटाचे प्रमोशन करताना शाहरुख खान दिसला.

शाहरुख खान याचा आता जवान चित्रपटानंतर लगेचच डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याठी तयार आहे. काही दिवसांपूर्वी पठाण रिलीज झाला.