PHOTO | चंपाषष्ठीनिमित्त जेजुरीच्या खंडेरायाचं मंदिर सजलं.. विद्युत रोषणाईचे आकर्षण

| Updated on: Dec 16, 2020 | 6:14 PM

चंपाषष्ठी महोत्सवाला कालपासून सुरु झालाय. त्यानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय. ही रोषणाई भाविकांना भुरळ घालतेय. (Jejuri Temple Lighting)

1 / 6
अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचा चंपाषष्ठी महोत्सवाला कालपासून सुरु झालाय. त्यानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय. ही रोषणाई भाविकांना भुरळ घालतेय.

2 / 6
जेजुरी गडावर घटस्थापनेने चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ  झाला आहे. खंडेरायाच्या देव-दिवाळीला उत्साहात सुरवात झालीये. हा उत्सव सहा दिवस चालणार आहे. कोरोनाचा काळ असल्याने देवस्थान आणि प्रशासनाने भाविकांनी घ्यावी काळजी घ्यावी, असं आवाहन केलं आहे.

3 / 6
खंडेरायाच्या गडावर घट स्थापन करुन  साजऱ्या होणा-या ‘चंपाषष्ठी’ महोत्सवाला अर्थात खंडेरायाच्या ‘देवदिवाळी’ला उत्साहात सुरुवात झाली आहे.

4 / 6
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भाविकांसाठी काही निर्बंध घालण्यात आले असले तरी मंदिरातील विविध उत्सव आणि विधी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होत आहेत

5 / 6
 जेजुरीच्या मंदिरात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत चंपाषष्ठी महोत्सवाला सुरुवात झाली.

6 / 6
खंडोबाच्या जेजुरीत 12 ते 14 डिसेंबर पर्यंत भाविकांना दर्शन घेता आले नाही. या काळात जेजुरीत संचारबंदी लागू करण्यात आलेली होती. त्यामुळे आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला पालखी सोहळाही रद्द करण्यात आलेला होता.