जिओकडून ग्राहकांना हॉटस्टार, गुगल जेमिनी प्रो मोफतमध्ये, इंटरनेट अन् कॉलिंग सुविधा अमर्यादित, कंपनीची मोठी घोषणा..

Jio Offer : जिओकडून ग्राहकांना मोठी ऑफर दिली जात आहे. थेट बंपर ऑफर आहे. एका रिचार्जमध्ये अनेक ऑफर दिल्या जात आहेत. फ्रीमध्ये अनेक गोष्टी ग्राहकांना मिळणार आहे. मोठी घोषणा जिओने केलीये.

| Updated on: Nov 02, 2026 | 4:49 PM
1 / 5
जिओने मोठा धमाका केला. आपला ग्राहकांना त्यांनी थेट गिफ्टच दिल्याचे बघायला मिळतंय. 999 रूपयांच्या रिचार्जमध्ये ग्राहकांना बरेच काही देण्याचा निर्णय घेतला.

जिओने मोठा धमाका केला. आपला ग्राहकांना त्यांनी थेट गिफ्टच दिल्याचे बघायला मिळतंय. 999 रूपयांच्या रिचार्जमध्ये ग्राहकांना बरेच काही देण्याचा निर्णय घेतला.

2 / 5

या प्लनची वैधता 98 दिवसांची आहे. यामध्ये ग्राहकांना 196 जीबी हायस्पीड डेटा यासोबतच अनलिमिडेट व्हॉईस कॉलिंग यांचाही यात समावेश आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना यासोबतच 100 दिवसाला एसएमएसही मिळणार आहेत.

3 / 5

JioHotstar चे मोफत मोबाईल सबस्क्रिप्शन मिळणार. फक्त हेच काय तर थेट Google Gemini Pro आणि Canva Pro Lite सारख्या डिजिटल गोष्टींचाही वापर फ्रीमध्ये करता येणार आहे.

4 / 5

अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील मोफतमध्ये मिळणार आहेत. जिओएआयक्लाउडवर 50 जीबी मोफत क्लाउड स्टोरेजदेखील मिळते.

5 / 5

व्हिडिओ आणि इतर फाईल्स ऑनलाइन सेव्ह देखील करता येणार आहेत. हेच नाही तर 18 महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे. 5000 जीबी क्लाउड स्टोरेजचा देखील यात समावेश आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us