‘जोधा अकबर’ फेम अकबरच्या खऱ्या बायकोचे फोटो व्हायरल, 24 व्या वर्षी उरकलं लग्न, तिचं सौंदर्य पाहून म्हणाल…

बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, जे मालिकांच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचले, पण काही काळानंतर गायब झाले. अशाच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेता रजत टोकस. रजत सध्या त्याच्या बायकोमुळे चर्चेत आला आहे. सध्या त्याच्या बायकोचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Updated on: Apr 06, 2026 | 12:00 PM
1 / 5
प्रसिद्ध टीव्ही अभिनेका रजत टोकस याने ऐतिहासिक मालिकांमध्ये काम केलं आहे. प्रत्येक भूमिका त्याने दमदार पार पाडली. 'जोधा' अकबर' मालिकेत पार  पाडलेल्या अकबर भूमिकेमुळे रजत याच्या लोकप्रियतेत अधिक वाढ झाली. आज मालिकेचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

2 / 5
'जोधा अकबर' शिवाय त्याने शूर योद्धा पृथ्वीराज चौहान' मध्ये पृथ्वीराज चौहान आणि 'चंद्र नंदिनी' मध्ये  चंद्रगुप्त मौर्य यांच्या भूमिकेला न्याय दिला. रजत याच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल सर्वांना माहिती आहे, पण खासगी आयुष्याबद्दल कोणाला माहिती नाही.

3 / 5
रजत याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने 30 जानेवारी 2015 मध्ये उदयपूर पॅलेसमध्ये गर्लफ्रेंड सृष्टी नायर हिच्यासोबत लग्न केलं. सृष्टी प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री नाही, पण दिसायला एका अभिनेत्री पेक्षा देखील कमी नाही...

4 / 5
 सृष्टी नायर एक माजी नाट्य कलाकार आहे. रजत तिला पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडला. सुरुवातीला ते फक्त मित्र होते, पण नंतर हळूहळू त्यांच्यात प्रेम निर्माण झाले. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

5 / 5
सृष्टी आणि रजत यांची पहिली भेट 2013 मध्ये झालेली. जवळपास 2 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला... आता रजत आणि सृष्टी त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी आहेत. दोघे चाहत्यांना कायम फॅशन गोल्स देखील देत असतात.

Follow Us