Marathi News Photo gallery Kadaknath Chicken Low in fat, high in protein, this black chicken is magic across the country
Kadaknath: चरबी कमी, प्रोटीन भरपूर, या काळ्या कोंबडीची देशभरात जादू
Benefits of Kadaknath chicken: कडकनाथ कोंबडीची सध्या जोरदार मागणी आहे. हिवाळा लागला की या कोंबडीची मागणी वाढते. कारण या कोंबडीत औषधीये गुण आहेत. या कोंबडीत चरबी कमी आणि प्रथिनं भरपूर असतात. अजून काय काय आहेत फायदे जाणून घ्या...