आवडणाऱ्या गोष्टी करण्यात वेळ वाया घालवणं म्हणजे…, फोटो पोस्ट करत असं काय म्हणाली काजोल?

आजही चाहत्यांमध्ये अभिनेत्री काजोल हिची क्रेझ कायम आहे. अनेक सिनेमांमधून काजोल चाहत्यांच्या भेटीस आली आणि अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता काजोल बॉलिवूडमध्ये पूर्वीसारखी सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

| Updated on: Apr 12, 2025 | 3:13 PM
1 / 5
अभिनेत्री काजोल कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

2 / 5
आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या सोशल मीडियावर काजोलच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. तर अभिनेत्रीने फोटो पोस्ट करत दिलेल्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

3 / 5
पांढऱ्या रंगाच्या साडीत फोटो पोस्ट करत काजोल म्हणते, 'आयुष्याचं रहस्य म्हणजे तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करण्यात वेळ वाया घालवणं.' सध्या अभिनेत्रीची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

4 / 5
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. काजोल आज बॉलिवूडपासून दूर असली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

5 / 5
काजोल हिचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.