काळ्या ड्रेसमध्ये काजोलच्या हटके अदा, फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये म्हणते…
अभिनेत्री काजोल आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली करी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील एका सोशल मीडियावर पोस्टमुळे काजोल चर्चेत आली आहे. काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्री काजोल हिने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. आता काजोल मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

आता देखील काजोल तिच्या हटके अदांमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री काजोल हिच्याबद्दल आज काहीही वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेक सिनेमात दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

आज अभिनेत्री मोठ्या पडद्यापासून दूर आपलं आयुष्य आनंदाने जगत आहे. काजोल आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. आता देखील काजोल हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट करत खास कॅप्शन लिहिलं आहे.

काळ्या ड्रेसमधील काही ग्लॅमरस फोटो पोस्ट करत काजोल हिने कॅप्शनमध्ये (Me? Obsessed with me? Yes, yes I am) असं लिहिलं आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते

काजोल आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.