प्रकाशापेक्षा जास्त वेगाने प्रवास करणारी गोष्ट कोणती? काजोल म्हणजे…!

अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता अभिनेत्री तिच्या सिनेमांमुळे नाही तर, सोशल मीडियावर पोस्टमुळे चर्चेत असते. शिवाय अभिनेत्रीच्या कॅप्शनच्या सर्वत्र चर्चा रंगलेल्या असतात.

| Updated on: Jun 21, 2026 | 3:35 PM
1 / 5
अभिनेत्री काजोल हिने सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने असं कॅप्शन लिहिलं आहे, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे... आता काजोल कायम तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.

2 / 5
साडीमध्ये काही फोटो पोस्ट करत, कॅप्शनमध्ये काजोल हिने, 'प्रकाशापेक्षा जास्त वेगाने प्रवास करणारी एकमेव गोष्ट म्हणजे वीकेंड...' असं लिहिलं आहे... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5
बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका बजावत काजोल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही  काजोल हिची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे.

4 / 5
 अभिनेत्री काजोल हिने अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही काजोल हिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही, तिच्या प्रत्येक सोशल मीडियावर पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत असतात.

5 / 5
आता काजोल बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us