Kajol: ‘त्याला स्पर्श करायची आणि मागे फिरायची, डायरेक्टर बोलला तुला हे हवं आहे’, काजोल त्यानंतर भरपूर रडलेली

Kajol:बॉलिवूड अभिनेत्री काजोल आपली वेब सीरीज 'ट्रायल' च्या सीजन 2 ची तयारी करत आहे. या शो मध्ये ती पुन्हा एकदा वकिलाच्या रोलमध्ये दिसणार आहे.

| Updated on: Sep 11, 2025 | 4:02 PM
1 / 5
या दरम्यान काजोल आपली डेब्यू फिल्म 'बेखुदी' बद्दल बोलली. काजोलने वयाच्या 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. या फिल्ममध्ये तिला को-स्टार कमल सदानाच्या कानाखाली मारायची होती. कमल सदाना काजोलपेक्षा 4 वर्षांनी सिनिअर होता. कमल सदानाच्या कानाखाली मारण्याची काजोलची तयारी नव्हती. ते तिला पटत नव्हतं. कारण तिच्या नजरेत अभिनेत्याने काही चुकीच केलं नव्हतं.

2 / 5
ब्रूट इंडियासोबत बोलताना काजोल म्हणाली की, "कुठल्याही व्यक्तीला कारणाशिवाय कानाखाली मारण माझ्या समजण्यापलीकडे होतं. मला कळतच नव्हतं. त्याला मारण्यासाठी माझा हात उचलला जात नव्हता"

3 / 5
हे माझी नैतिकता आणि विचारांच्या पलीकडे होतं. मला कमल आवडायचे. तो खूप प्रेमळ होता. माझ्याबरोबर खूप चांगला वागायचा.एक परफेक्ट जंटलमन होते. त्याच्यासोबत काम करणं एक चांगला अनुभव होता. मग, मी त्याच्या कानाखाली का मारु? हेच मला समजत नव्हतं.

4 / 5
काजोलने सांगितलं की, कमलच्या कानाखाली मारण्याऐवजी मी त्याला जरासा स्पर्श करायची आणि मागे फिरायची. काजोल, चित्रपटाचे डायरेक्टर राहुल रवैल यांच्यावर वैतागलेली. तोच राग तिने सीनमध्ये काढला. डायरेक्टर काजोलला म्हणाला की, "मला वाटतं, तुला त्याच्या कानाखाली मारायची आहे. मला वाटतं तू त्याला शिक्षा देत आहेस. म्हणून सारखे-सारखे टेक घेत आहेस, तुला हे हवं आहे"

5 / 5
त्यावेळी मी म्हणाली की, "आता तुम्ही बघाच. मग, मी परफेक्ट सीन दिला. पण त्यानंतर मी भरपूर रडलेली. मी कमलचा माफी मागितली. कारण मी असं काही केलं होतं की, ज्यासाठी तो योग्य नव्हता. हे चुकीच होतं"